Feminine or Girlish
antarvashna.com, aunty doodh, aunty hindi sex stories, Aunty ki chudai, aunty sex stories, Bahen ke sath sex
Feminine or Girlish मुलांचा का द्वेष केला जातो ? थट्टा मस्करी तर सोडाच , त्यांना खूप अपमानास्पद वागणूक दिली जाते ,अक्षरशः harassment होते त्यांची काही लोकांकडून . बरं अश्या मुलांना सेक्स साठी मस्त वापरून घेतात कारण काही लोकांना Feminine or Girlish मुलं सेक्स साठी खूप आवडतात. पण समाजात अश्या मुलांची टिंगल उडवली जाते . का ?एखादी मुलगी मुलासारखे कपडे घालते ,वागते तिला tom boyish म्हणून नावजले जातेआणि सहजरीत्या समाजात स्वीकारले जाते . त्याच प्रमाणे मुलगा Feminine or Girlish असेल तर काय बिघडत?प्रत्येकाची राहण्याची पद्धत आहे, प्रत्येकाला निवडीचा अधिकार समान पाहिजे की नको ?मुळात समजून घेण्याची गरज आहे. अशी मुलं लहानपणापासून अश्या वातवरणात वाढलेली असतात की ज्या घरात मुलींचे किंबहुना स्त्रियांचे प्रमाण जास्त असते. कित्येक घरात केवळ एकमेव मुलगा असतो बाकी सर्व स्त्रिया. विचार करा , आपण मुलाला मातीचा ...