Wednesday, April 24Desi Khani
Shadow

good people

स्वताच्या लुक्स वरती नाराज??

good look, good people, look mattar, marathi sex information, marathi sex stories, sex stories in marathi
मला रोज येणारे इमेल्स , मेसेज मध्ये ७० % मेसेज स्वताच्या लुक्स वरती नाराज असणाऱ्यांचे येतात . हे मेसेज बघून खरचं कीव येते अश्या मुलांची. त्यांना अस् वाटत असत की मी वाईट दिसतो म्हणून मला प्रेम मिळत नाही , माझ्यात काहीतरी कमी आहे. काही जण मी खूप काळा आहे म्हणून नाराज असतात तर काही गोरे आहेत म्हणूनही, काही जाड म्हणून काही अति बारीक , काही परफेक्ट असूनही त्यांना स्वताच्या बाबतीत तिसरच काहीतरी खुपत असत, एक जण तर म्हणे मी खूप केसाळ आहे म्हणून मला प्रेम नाही मिळत ,प्रेम मिळवायला त्वचेचा रंगाचा .शरीराच्या आकाराचा इतर गोष्टींचा काय संबध ?मी मागेही सांगतील जें लोकं तुमचं लुक्स कन्सिडर करतात तुम्ही त्यांनाच कन्सिडर करण बंद करा. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते , तुम्ही सुपरमार्केट मधून ज्या गोष्टी घेतात त्या तुम्हाला आवडलेल्या असतात पण त्याच गोष्टी घरच्यांना आवडत नाही, पण एखाद्या व्यक्तीला तुमची आवड ख